श्वेता बच्चनचा बर्थ डे बॅश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 09:37 IST2016-03-17T16:37:02+5:302016-03-17T09:37:02+5:30
गुरुवारी (१७ मार्च) श्वेता बच्चनने तिचा ४२ वा आपला वाढदिवस करण जोहर, सोनाली बेन्द्रे, मनीष मल्होत्रा आदींसोबत साजरा केला

श्वेता बच्चनचा बर्थ डे बॅश...
ब लिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा बॉलिवूडच्या ग्लॅमरस लाईफपासून तशी दूर असली तरी तिला बॉलिवूडमधील मित्र-मैत्रिणींची कमी नाही. गुरुवारी (१७ मार्च) श्वेताने तिचा ४२ वा आपला वाढदिवस करण जोहर, सोनाली बेन्द्रे, मनीष मल्होत्रा आदींसोबत साजरा केला. मनीषने या बर्थ डे बॅशचा फोटो इस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तर बघूया ..