​शिक्षणासाठी तिने केले चक्क देहविक्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 14:31 IST2016-05-31T09:01:19+5:302016-05-31T14:31:19+5:30

एका तरुणीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी असं काही केलं की हे ऐकूण सर्व्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल

She did a great job for education ... | ​शिक्षणासाठी तिने केले चक्क देहविक्री...

​शिक्षणासाठी तिने केले चक्क देहविक्री...


/>एका तरुणीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी असं काही केलं की हे ऐकूण सर्व्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. या तरुणीने शुगर डॅडी वेबसाईटसोबत स्व:ताला जोडून घेत आपले लॉचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतरदेखील तिला ३३.६३ लाखांची गरज होती. त्यामुळे ती एका वेबसाइट सोबत जोडली गेली. त्यात त्या तरुणीने चक्क देहविक्रि करून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.
कॅँडिसच्या मते, वेबसाईटही तरुणींसाठी चांगला सोर्स आहे पण तज्ज्ञांचे म्हणणं आहे की ही वेबसाईट महिलांच शोषण करते. मात्र शुगर डॅडी या वेबसाईटबाबत या तरुणीचं मत चांगलं आहे.

एका प्रोफेसरच्या मते शिक्षणासाठी देहविक्रीसाठी जाणं ही साधी गोष्ट आहे. शुगर डॅडीचा अर्थ होतो की देहविक्री असाच होतो. म्हणजेच वयोवृद्ध व्यक्तींना शरीरसुख देण्याच्या बदल्यात महिलांना पैसा किंवा एखादी महागडी वस्तू दिली जाते. 

Web Title: She did a great job for education ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.