शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

​SEXY LOOK : अशा फिगरच्या मुलींना सेक्सी समजतात जगभरातील पुरुष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 17:12 IST

वेगवेगळ्या देशात सेक्सी फिगरच्या बाबतीत पुरुषांचे काय मत आहे याबाबत एक संशोधन...

-Ravindra Moreजर आपण सुंदरता आणि परफेक्ट फिगरच्या बाबतीत विचारले तर प्रत्येक देशाचा पुरुष वेगवेगळे उत्तर देईल. आम्ही आपणास वेगवेगळ्या देशात सेक्सी फिगरच्या बाबतीत काय मत आहे याबाबत आज सांगणार आहोत. हे मत एका संशोधनानुसार तयार करण्यात येत आहे, जे संशोधन ‘क्योरा’ने केलेले आहे. * जपानजपानमध्ये पुरुष सेक्सी किंवा हॉट मुलींऐवजी क्यूट मुलींना जास्त पसंत करतात. ते स्लीम आणि प्लॅट चेस्ट असलेल्या मुलींनाच आपले पार्टनर म्हणून पसंत करतात. जपानमध्ये पुरुषांना लठ्ठ मुली अजिबात आवडत नाहीत.* अमेरिकाअमेरिकेत दुसऱ्या देशांसारख्या लांब, कर्र्व्ही फिगर आणि सोनेरी केस असलेल्या मुली ज्यांचा रंग गोरा आणि डोळे निळे असतील अशा मुली सुंदर मानल्या जातात.  * भारतभारतात पुरुषांना ५ फुट २ इंच उंची असलेल्या मुली जास्त पसंत पडतात. त्यांच्यामते मुलींचे खरे सौंदर्य काळे दाट केस, मोठे डोळे, नाकाची ठेवण आणि कर्व्ही फिगर यातच मानले जाते. * दक्षिण आफ्रिकायेथे सौंदर्य म्हणजे महिलांचे संपूर्ण धष्टपुष्ट शरीर होय. येथील मुुली लहानपणापासूनच खेळांमध्ये सहभागी होतात. यामुळे येथे अ‍ॅथलेटिक लूकच्या मुलींना जास्त पसंत केले जाते. * कोलंबियाकोलंबियाचे पुरुष क्लासिक लूकच्या मुलींना जास्त पसंत करतात. तसेच येथील पुरुष फिट आणि मोठ्या ब्रेस्टच्या मुलींना सेक्सी मानतात यासाठी कित्येक मुली तर १५-१६ वयाच्या मुली प्लास्टिक सर्जरी करुन अशी फिगर बनवून घेतात.