जंगल बुकचा सीक्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:07 IST2016-05-06T13:37:19+5:302016-05-06T19:07:19+5:30
डिजनीने ‘द जंगल बुक’च्या सीक्वलवर काम सुरू केले आहे. या सीक्वलचे दिग्दर्शन देखील जॉन फेवरोउ हेच करणार आहेत.

जंगल बुकचा सीक्वल
ड जनीने ‘द जंगल बुक’च्या सीक्वलवर काम सुरू केले आहे. या सीक्वलचे दिग्दर्शन देखील जॉन फेवरोउ हेच करणार आहेत. द जंगल बुक या चित्रपटाने आतापर्यंत कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. सीक्वलचे कथेबाबत लेखक जस्टिन मार्क्स सध्या विचार करीत आहे. डिजनीने मोगलीवर आधारित पहिली अॅनिमेटेड फिल्म १९६७ मध्ये रिलीज केली होती.