पाहा : सलमानचे फार्म हाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 21:31 IST2016-05-24T16:01:26+5:302016-05-24T21:31:26+5:30
सलमान खानचे पनवेल स्थित फार्महाऊस पार्ट्या आणि इतर सोशल इव्हेंट्ससाठी नेहमी चर्चेत असते. सलमानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे काही सीनसुध्दा येथे शूट करण्यात आले होते.

पाहा : सलमानचे फार्म हाऊस
स मान खानचे पनवेल स्थित फार्महाऊस पार्ट्या आणि इतर सोशल इव्हेंट्ससाठी नेहमी चर्चेत असते. सलमानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाचे काही सीनसुध्दा येथे शूट करण्यात आले होते. पनवेल, नवी मुंबई स्थित सलमानच्या या फार्महाऊसचे नाव त्याची धाकटी बहीण
अर्पिताच्या नावावर आहे. या फार्महाऊसचे नाव 'अर्पिता फार्म्स' आहे.
अर्पिता फार्म्स 150 एकरमध्ये उभे आहे. याच्या एंट्रेस बोर्डवर लिहिले आहे, 'A bird in bush is better than two on the plate.' सलमानला बाईकिंग आणि हॉर्स रायडिंगची आवड आहे. फार्महाऊसमध्ये पाळीव प्राण्यांसाठी (विशेषत: घोडे) मोठी जागा सोडण्यात आली आहे. सलमान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर आणि इतर पाहूणे येथे हॉर्स रायडिंग करताना दिसले आहेत. सलमान या फार्महाऊसवर बाईक रायडिंगसोबत ATV गाडीसुध्दा चालवतो.
जिम आणि स्विमिंग एरिया...
सलमान फिटनेसची काळजी करणारी व्यक्ती आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळेच फार्महाऊसमध्ये सर्व सुविधांनी भरपूर जिमसुध्दा बनवण्यात आले आहे. येथे स्विमिंग एरियासुध्दा आहे. त्यावर सलमानची NGO 'Being Human'चे नाव लिहिले आहे