फोटोंमध्ये पहा पूनम पांडेचा योगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:07 IST2016-06-22T11:37:26+5:302016-06-22T17:07:26+5:30
आपल्या कर्तबगारीने नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने यावर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनी आपल्या चाहत्यांना नाराज न करता योगा केला.....

फोटोंमध्ये पहा पूनम पांडेचा योगा
आ ल्या कर्तबगारीने नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने यावर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनी आपल्या चाहत्यांना नाराज न करता योगा केला. त्याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.
गेल्या वर्षीही पूनम ने याच प्रसंगी हॉट योगा करु न व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना योगा टिप्स दिल्या होत्या.
![]()
![]()
गेल्या वर्षीही पूनम ने याच प्रसंगी हॉट योगा करु न व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना योगा टिप्स दिल्या होत्या.