मनाचे सौंदर्य बघा - सारा मिशेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:50 IST2016-01-16T01:14:59+5:302016-02-07T10:50:14+5:30

चेहर्‍यावर पडत असलेल्या सुरकुत्यांची सारा मिशेलला अजिबात चिंता वाटत नाही. 

See the beauty of the mind - Sarah Mitchell | मनाचे सौंदर्य बघा - सारा मिशेल

मनाचे सौंदर्य बघा - सारा मिशेल

हर्‍यावर पडत असलेल्या सुरकुत्यांची मला अजिबात चिंता वाटत नाही. कारण सौंदर्य हे मनात असायला हवे. वरवरचे दिसणे याला मी फारसे महत्त्व देत नाही, असे म्हणणे आहे अभिनेत्री सारा मिशेलचे.

३८ वर्षीय सारा 'फुडस्टार्स' कंपनी करीत आहे. मात्र तिच्या चेहर्‍यावर पडत असलेल्या सुरकुत्यावरून ती सध्या जास्त चर्चेत आहे.

बरेच लोक याबाबत माझ्यावर टीका करतात, मात्र मला याची चिंता वाटत नाही, असे ती सांगते.
 

Web Title: See the beauty of the mind - Sarah Mitchell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.