सलमान खानच्या आयुष्यात नव्या ऐश्वर्याचे पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:05 IST2016-06-14T17:35:20+5:302016-06-14T23:05:20+5:30
सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लव्हस्टोरीचा बे्रक अप होऊन कित्येक वर्ष झाली असली तरी आजही बॉलिवूडमध्ये दोघांची चर्चा रंगत असते.

सलमान खानच्या आयुष्यात नव्या ऐश्वर्याचे पदार्पण
स मान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लव्हस्टोरीचा बे्रक अप होऊन कित्येक वर्ष झाली असली तरी आजही बॉलिवूडमध्ये दोघांची चर्चा रंगत असते. जरी आज दोघांचे नाते संपुष्टात आले असले तरी सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या नाव त्याला काही सोडताना दिसत नाही.
सलमानच्या आयुष्यात त्याची मोठी फॅन ऐश्वर्या चौबे नावाची एक तरुणीने पदार्पण केले असून ती सलमानसाठी काहीही करायला तयार आहे. ही ऐश्वर्या सलमानला भेटण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. असाच प्रयत्न तिने बजरंगी भाईजानच्या शूटिंगच्यावेळी केला होता. सलमानला भेटण्यासाठी ती चक्क काश्मिरला पोहोचली होती, मात्र ती भेटू शकली नाही. तिने दावादेखील केला आहे की, ती सलमानच्या आयुष्यातील नवी ऐश्वर्या आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या चौबेने अॅक्टर एजाज खानवर आरोप केले होते की, तो तिला अश्लील मॅसेज आणि न्यूड फोटो पाठवतो. पण यावर एजाज खानने म्हटलं होतं की तो फक्त हिला एकदाच भेटला होता. तो हिला ओळखत नाही.