सचिन खेडेकर हिंदी नाटकामध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 16:01 IST2016-05-26T10:31:36+5:302016-05-26T16:01:36+5:30
मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सचिन खेडेकर यांनी सिनेसृष्टीत आपली एक विशेष अशी ओळख निर्माण केली आहे.

सचिन खेडेकर हिंदी नाटकामध्ये?
म ाठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सचिन खेडेकर यांनी सिनेसृष्टीत आपली एक विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. नुकताच सचिन खेडेकर यांचा 'ट्रॅफिक' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. आता चर्चा आहे की, सचिन खेडेकर हिंदी नाटक करत आहेत का?
तर नाही... अंकुर काकटकर दिग्दर्शित 'फ्रेम्स' या हिंदी नाटकासाठी सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. सचिन खेडेकर यांचा हा एक नविन प्रयोग आहे आणि यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'फ्रेम्स' नाटकाचा पहिला प्रयोग ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता खार येथे होणार आहे.