द ममीच्या रिमेकमध्ये रसल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:26 IST2016-05-10T15:56:31+5:302016-05-10T21:26:31+5:30
हॉलीवुड अभिनेता रसल क्रो याने स्पष्ट केले की, ‘द ममी’च्या रीमेकमध्ये तो अभिनेता टॉम क्रुजसोबत काम करणार आहे.

द ममीच्या रिमेकमध्ये रसल
ह लीवुड अभिनेता रसल क्रो याने स्पष्ट केले की, ‘द ममी’च्या रीमेकमध्ये तो अभिनेता टॉम क्रुजसोबत काम करणार आहे. हा चित्रपट संगळ्यानाच घाबरवणार आहे, असेही त्याने यावेळी सांगितले. चित्रपटात तो डॉ. हेनरी जेकइल याच्या भूमिकेत असेल. इंग्लंडमध्ये चित्रपटाची शुटिंग सुरू करण्यात आली आहे. चित्रपटात टॉम क्रुज एका नौसेनेच्या सदस्याच्या भूमिकेत आहे. जो इराकमधील वाळवंटात हिंसक ममीसोबत लढा देतो.