रितेश करणार छोट्या पडद्यावर एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 21:09 IST2016-06-25T06:34:55+5:302016-06-25T21:09:30+5:30
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यानंतर रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर एन्टी करणार आहे.

रितेश करणार छोट्या पडद्यावर एन्ट्री
ह ंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यानंतर रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. ‘विकता का उत्तर?’ या मराठी क्विझ शोचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असून त्याने ट्विटकरून ही माहिती दिली आहे. माझा मराठीमधला पहिला शो होस्ट करण्याची आतूरतेनं वाट पाहत आहे, असं रितेश म्हणाला आहे. हा शो कधी सुरु होणार हे मात्र अजूनही समजू शकले नाही.