ए रिंकल इन टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 07:51 IST2016-02-25T14:51:28+5:302016-02-25T07:51:28+5:30

‘सेलमा’चे दिग्दर्शन करणारी आवा डुवेरनय डिज्नी ‘ए रिंकल इन टाईम’ वर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 

A Rinkle In Time | ए रिंकल इन टाईम

ए रिंकल इन टाईम


/>‘सेलमा’चे दिग्दर्शन करणारी आवा डुवेरनय डिज्नी ‘ए रिंकल इन टाईम’ वर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

 क्रिस बुक यांच्याबरोबर ‘फ्रोजेन’ची पटकथा आणि सह-दिग्दर्शन करणारी डिज्नी मेडेलीन लेंगल या पुस्तकावर आधारित पटकथा लिहित आहे. या चित्रपटाची कथा मुलांवर आधारित असून, ते बेपत्ता झालेल्या आपल्या वैज्ञानिक वडिलाला एका काळातून दुसºया काळात प्रवास करून शोधतात. 

Web Title: A Rinkle In Time