सोळाव्या वर्षापासूनच मतदानाचा हक्क?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:27 IST2016-01-16T01:15:14+5:302016-02-06T11:27:19+5:30
ऑस्ट्रेलियातील 16 ते 17 वयातील लोकसंख्येकडून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्यान...

सोळाव्या वर्षापासूनच मतदानाचा हक्क?
ऑ ्ट्रेलियातील 16 ते 17 वयातील लोकसंख्येकडून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याने वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच नागरिकांना मतदानाचा हक्क देण्याची मागणी होत आहे.
सन 2012-13 मध्ये ऑस्ट्रेलियाला कराच्या रुपात 16 ते 17 वर्षे वयातील नागरिकांनी 4 कोटीं डॉलर्सपेक्षा अधिक महसूल मिळवून दिला आहे. यामुळे त्यांचा लोकशाहीमध्ये मोठा वाटा वाढला आहे.
18 ते 24 वयोगटातील सुमारे चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी अद्यापही मतदानासाठी नाव नोंदवले नाही. यामुळे अशी मागणी सुरू झाली आहे.