‘लेडी गागा’च्या गाण्यात बलात्कार पीडितांची दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 03:35 IST2016-03-01T10:35:20+5:302016-03-01T03:35:20+5:30
‘आॅस्कर’साठी नामांकन मिळालेल्या ‘लेडी गागा’च्या ‘त्या’ गाण्यास प्रेक्षकांकडून जणू उभे राहून मानवंदनाच देण्यात आली. बलात्कार पीडित महिलांचे दु:ख मांडणाºया या गाण्यास डॉल्बी थिएटरमध्ये श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

‘लेडी गागा’च्या गाण्यात बलात्कार पीडितांची दखल
‘ ॅस्कर’साठी नामांकन मिळालेल्या ‘लेडी गागा’च्या ‘त्या’ गाण्यास प्रेक्षकांकडून जणू उभे राहून मानवंदनाच देण्यात आली. बलात्कार पीडित महिलांचे दु:ख मांडणाºया या गाण्यास डॉल्बी थिएटरमध्ये श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘टिल’ इट हॅपन्स टू यू’ असे या गाण्याचे बोल आहेत. डायने वॉरेन हा या गीताचा सहलेखक आहे. गाणे सादर होताच प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्यांनी आॅडिटोरियम भारून गेले.