परफेक्ट काजळ लावण्यापूर्वी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 17:56 IST2016-05-12T12:26:55+5:302016-05-12T17:56:55+5:30
काजळ लावण्यापूर्वी चेहरा टोनरने स्वच्छ करा.

परफेक्ट काजळ लावण्यापूर्वी...
► काजळ लावण्यापूर्वी चेहरा टोनरने स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल नाहीसे होईल. यामुळे काजळ पसरण्याची शक्यता कमी होते.
►काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली थोडी पावडर लावा. तुम्ही स्पंज किंवा ब्रशच्या मदतीनेही पावडर लावू शकता.
► नेहमी वाटर प्रुफ काजळाचा वापर करा. हे काजळ पसरत नाही तसेच खूप काळ टिकते.
► काजळ लावण्यापूर्वी आयलाईनर लावा.