प्रियंकाचा ‘बेवॉच’ लूक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 09:44 IST2016-03-02T16:42:55+5:302016-03-02T09:44:14+5:30
आॅस्करमध्ये प्रेझेंटरच्या भूमिकेत सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेली प्रियंका हॉलिवूडमध्ये सूसाट वेगाने धावत सुटलीयं.

प्रियंकाचा ‘बेवॉच’ लूक आऊट
ॅस्करमध्ये प्रेझेंटरच्या भूमिकेत सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेली प्रियंका हॉलिवूडमध्ये सूसाट वेगाने धावत सुटलीयं. पहिला वहिला हॉलिवूडपट ‘बेवॉक’ मध्ये सध्या पिग्गी बिझी आहे. या चित्रपटातील प्रियंका फस्ट लूक बुधवारी जारी झाला. यातील प्रियंकाचे सौंदर्य दृश्य लागण्याइतपतं खुललेलं दिसतय. गडद रंगाची लाल लिपस्टिक, पांढºया रंगाचे गाऊन...व्वा पिग्गी...क्या बात है!
![]()