जगभरातील चित्रपटसृष्टीचे ज्या अॅवॉर्ड फंक्शनकडे लक्ष वेधलेले असते. तो आॅस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमध्ये सिताºयांच्या झगमगाटात पार पडत आहे.
आॅस्करमध्ये प्रियांकाचा जलवा
/> जगभरातील चित्रपटसृष्टीचे ज्या अॅवॉर्ड फंक्शनकडे लक्ष वेधलेले असते. तो आॅस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिसमध्ये सिताºयांच्या झगमगाटात पार पडत आहे. बॉलीवुडची पिगि चॉप्स म्हणजेच आपली प्रियांका चोप्रा देखील या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये रेड कारपेटवर अवतरली आहे. प्रियांकाने हॉलीवुडमध्ये तिचे स्थान अन वर्चस्व निर्माण केलेच आहे. आता ती आॅस्करमध्ये तिचा जलवा दाखविण्यास सज्ज झाली आहे. व्हाईट कलरच्या गाऊनमध्ये प्रियांका आॅस्करच्या रेड कार्पेटवर आली अन सेंटर आॅफ अट्रॅक्शन झाली. एवढेच नाही तर आॅस्कर फॉर बेस्ट एडिटींग देण्यासाठी ती लीव श्रेबर यांच्या समवेत स्टेजवर अवतरली.