प्रियंकाचे हॉट फोटाशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:32 IST2016-05-24T15:02:47+5:302016-05-24T20:32:47+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच फॅशन मासिकासाठी फोटोशूट केले आहे.

Priyanka Hot Fotoshoot | प्रियंकाचे हॉट फोटाशूट

प्रियंकाचे हॉट फोटाशूट

n style="font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; line-height: 22px;">अभिनेत्री प्रियांका चोप्राने अलीकडेच फॅशन मासिकासाठी फोटोशूट केले आहे. त्यात प्रियांका ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये ती ब्लॅक वन पीस आणि ग्रे-व्हाइट आऊटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी ती 'बेवॉच' या आगामी सिनेमाला प्रमोट करतानासुद्धा दिसतेय. 'बेवॉच'मध्ये प्रियांका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात ड्वेन जॉनसन द रॉकसुध्दा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

Web Title: Priyanka Hot Fotoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.