​प्रियंका चोप्रा- ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ ने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 15:43 IST2016-06-18T10:13:43+5:302016-06-18T15:43:43+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास करणाºया देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Priyanka Chopra - Hottest Woman in the World | ​प्रियंका चोप्रा- ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ ने सन्मानित

​प्रियंका चोप्रा- ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ ने सन्मानित

लिवूड ते हॉलिवूड प्रवास करणाºया देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या माजी विश्वसुंदरीला मॅक्झिम इंडिया मासिकाने ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’चा मान दिला आहे.
या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकण्याची प्रियंकाची तिसरी वेळ आहे. कव्हरपेजवरील प्रियंकाच्या या पोेजने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Web Title: Priyanka Chopra - Hottest Woman in the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.