रघुराम राजन यांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:30 IST2016-01-16T01:14:05+5:302016-02-09T11:30:58+5:30
रघुराम राजन यांचे कौतुक बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कर्नी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे कौतुक केले आहे.

रघुराम राजन यांचे कौतुक
ब क ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कर्नी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे कौतुक केले आहे. युकेमधील जॉब स्वीकारताना ब्रिटिश न्यूजपेपरने त्यांना काही प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी बँकिंग ऑन लुक्स असे उत्तर देत राजन यांचे कौतुक केले. अर्थनीती आणि आर्थिक घडामोडींवर गेल्या आठवड्यात चर्चा झाली. त्यावेळी पत्रकारांनी स्पीनअपबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर कार्नी यांनी हसून उत्तर दिले होते. जगातील आर्थिक धोरणाबद्दल अनेक आकर्षक प्रोफेशनल्सना देखील एवढी आवश्यकता वाटत असल्याचे दिसत नाही. हे सांगतानाच जागतिक अर्थव्यवस्थेकडून आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्नी यांचे एक नेटीव्ह पंतप्रधानही होते. कार्नी हे याआधी कँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर होते. त्यांना कॅनडाच्या उदारमतवादी पक्षाचे नेते होण्याचीही इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.