जॉन लेननच्या केसांचा पुंजक्याला ३५ हजार डॉलरचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 10:48 IST2016-02-22T17:48:29+5:302016-02-22T10:48:29+5:30

डलास येथे हेरिटेज आॅक्शनकडे  लेननच्या चार इंच लांब केसांचा पुंजका होता. १९६७ मध्ये ‘हाउ आई विन द वार’मधील एका भूमिकेच्या आधी एका हेअरड्रेसरने हा केसांचा पुंजका कापला होता.

The price of John Lennon's mass was $ 35,000 | जॉन लेननच्या केसांचा पुंजक्याला ३५ हजार डॉलरचा भाव

जॉन लेननच्या केसांचा पुंजक्याला ३५ हजार डॉलरचा भाव

ान गायक जॉन लेनन याच्या ५० वर्षांपूर्वीच्या केसांच्या पुंजक्याचा नुकताच लिलाव झाला. हा पुंजका ३५ हजार डॉलर म्हणजेच सुमारे २४ लाख रूपयांत विकल्या गेला. डलास येथे हेरिटेज आॅक्शनकडे लेननच्या चार इंच लांब केसांचा पुंजका होता. १९६७ मध्ये ‘हाउ आई विन द वार’मधील एका भूमिकेच्या आधी एका हेअरड्रेसरने हा केसांचा पुंजका कापला होता. ब्रिटनच्या पॉल फ्रेजरने या पुंजक्यासाठी सर्वाधिक बोली लावली. 

Web Title: The price of John Lennon's mass was $ 35,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.