​१३ वर्षाच्या विद्यार्थ्याने केले शिक्षिकेस प्रेग्नंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 17:36 IST2016-06-02T12:06:03+5:302016-06-02T17:36:03+5:30

‘सप्टेंबर महिन्यापासून १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शरीर संबंध ठेवल्याने यातून मी प्रेग्नंट झाले’, अशी धक्कादायक कबुली २४ वर्षीय अ‍ॅलेक्झांड्रीया वेरा या शिक्षिके ने दिली आहे.

Pregnant teacher taught by a 13-year-old student | ​१३ वर्षाच्या विद्यार्थ्याने केले शिक्षिकेस प्रेग्नंट

​१३ वर्षाच्या विद्यार्थ्याने केले शिक्षिकेस प्रेग्नंट

प्टेंबर महिन्यापासून १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शरीर संबंध ठेवल्याने यातून मी प्रेग्नंट झाले’, अशी धक्कादायक कबुली २४ वर्षीय अ‍ॅलेक्झांड्रीया वेरा या शिक्षिके ने दिली आहे. 

ही शिक्षिका स्वत:हून पोलिसांना शरण गेलर आणि तिने आपला गुन्हा कबुल केला आहे. 

वेरावर विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असल्याकारणाने तिच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. टेक्सासमधील कॉनरोय मॉन्टगोमरी काउंटी तुरुंगाच्या अधिकाºयांना स्वत:हून ती शरण गेली होती, असं तेथील आयविटनेस न्यूजने म्हटले आहे. 

संबंधीत विद्यार्थी वेराच्या क्लासमध्ये येत होता. शिक्षिकेशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर विद्यार्थ्याचे येणं बंद झाले होते. इन्टाग्रामवरून शिक्षिकेने विद्यार्थ्याला मॅसेज पाठविला होता आणि आपला मोबाइल नंबर दिला. यानंतर दोघांमध्ये अफेर सुरू झाले होते.

टेक्सासमधील ह्युस्टन कोर्टात दाखल केलेल्या पुराव्यावरून दोघे रोज सेक्स करत होते. त्यांनी आपले रिलेशन कधी लपविले नाही. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना या रिलेशनबाबत काही हरकत नव्हती, उलट येणाºया बाळाविषयी त्यांना उत्सुकता होती.

Web Title: Pregnant teacher taught by a 13-year-old student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.