शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

पूर्वाश्रमींचा प्रेमी असू शकतो ह्यसायकोपॅथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:16 IST

डार्क ट्राएड गुण असलेले लोक पूर्व प्रियकर/प्रियसीसोबत जाणूनबुजून स्वार्थापोठी मैत्रीपूर्णसंबंध टिकून ठेवतात.

दुसऱ्यांचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी करणाऱ्या  लोकांच्या व्यक्तीमत्त्वातील काही ठराविक गुणांची यादीच मानसशास्त्रज्ञांनी तयार केली होती.अशा स्वभाववैशिष्ट्यांना डार्क ट्राएड म्हणतात. त्यामध्ये आत्मकेंद्रीपणा, मानसिक अस्थैर्य, स्वार्थी वृत्ती, असंवेदनशीलता आशी काही स्वभाव गुणांचा सामावेश होतो.समजा एखाद्या व्यक्तीमध्ये वर उल्लेख केलेले जर सर्व गुण असतील तर अशा व्यक्तीशी तुम्हा प्रेमसंबंध किंवा मैत्री करायला आवडेल? नाही ना! पण जर समजा तुम्ही अनाहुतपणे त्यांच्या प्रेमात पडला तर ब्रेकअप करणेही मुश्किल होऊन बसते.एका नव्या संशोधनात असे दिसून आले की, डार्क ट्राएड गुण असलेले लोक पूर्व प्रियकर/प्रियसीसोबत जाणूनबुजून स्वार्थापोठी मैत्रीपूर्णसंबंध टिकून ठेवतात.ओकलँड विद्यापीठातील संशोधकांनी ब्रेकअप झाल्यानंतर जोडीदारांचे संबंध कसे असतात यावर अध्ययन करण्यासाठी 861 जोडप्यांचा अभ्यास केला. त्यात असे समोर आले की,  डार्क ट्राएड गुण असणारे लोकांना ब्रेक अपनंतरही जोडीदारांचे आकर्षण टिकून राहते. त्यामुळे ते मुद्दामहून मैत्रीच्या नावाने जोडीदारांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतात.cnxoldfiles/प्रेयसी आजही तुमचा मित्र म्हणून सोबत असतील थोडे लक्ष राहू द्या किंवा जर तुम्हीच पूर्व पे्रमिकेच्या सोबत असाल तर स्वत:बद्दल विचार करा.