पूर्वाश्रमींचा प्रेमी असू शकतो ह्यसायकोपॅथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:16 IST2016-05-15T08:46:08+5:302016-05-15T14:16:08+5:30
डार्क ट्राएड गुण असलेले लोक पूर्व प्रियकर/प्रियसीसोबत जाणूनबुजून स्वार्थापोठी मैत्रीपूर्णसंबंध टिकून ठेवतात.

पूर्वाश्रमींचा प्रेमी असू शकतो ह्यसायकोपॅथ
द सऱ्यांचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी करणाऱ्या लोकांच्या व्यक्तीमत्त्वातील काही ठराविक गुणांची यादीच मानसशास्त्रज्ञांनी तयार केली होती.
अशा स्वभाववैशिष्ट्यांना डार्क ट्राएड म्हणतात. त्यामध्ये आत्मकेंद्रीपणा, मानसिक अस्थैर्य, स्वार्थी वृत्ती, असंवेदनशीलता आशी काही स्वभाव गुणांचा सामावेश होतो.
समजा एखाद्या व्यक्तीमध्ये वर उल्लेख केलेले जर सर्व गुण असतील तर अशा व्यक्तीशी तुम्हा प्रेमसंबंध किंवा मैत्री करायला आवडेल? नाही ना! पण जर समजा तुम्ही अनाहुतपणे त्यांच्या प्रेमात पडला तर ब्रेकअप करणेही मुश्किल होऊन बसते.
एका नव्या संशोधनात असे दिसून आले की, डार्क ट्राएड गुण असलेले लोक पूर्व प्रियकर/प्रियसीसोबत जाणूनबुजून स्वार्थापोठी मैत्रीपूर्णसंबंध टिकून ठेवतात.
ओकलँड विद्यापीठातील संशोधकांनी ब्रेकअप झाल्यानंतर जोडीदारांचे संबंध कसे असतात यावर अध्ययन करण्यासाठी 861 जोडप्यांचा अभ्यास केला. त्यात असे समोर आले की, डार्क ट्राएड गुण असणारे लोकांना ब्रेक अपनंतरही जोडीदारांचे आकर्षण टिकून राहते. त्यामुळे ते मुद्दामहून मैत्रीच्या नावाने जोडीदारांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतात.
cnxoldfiles/प्रेयसी आजही तुमचा मित्र म्हणून सोबत असतील थोडे लक्ष राहू द्या किंवा जर तुम्हीच पूर्व पे्रमिकेच्या सोबत असाल तर स्वत:बद्दल विचार करा.