पॉप स्टार मेडोनाची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:04 IST2016-03-04T11:04:03+5:302016-03-04T04:04:03+5:30
पॉप स्टार मेडोना सध्या तिच्या नव्या शोची तयारी करीत आहे. मेडोनाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबतचा एक फोटो शेयर केला असून, कॅप्शनमध्ये नव्या शोची तयारी करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

पॉप स्टार मेडोनाची एंट्री
प प स्टार मेडोना सध्या तिच्या नव्या शोची तयारी करीत आहे. मेडोनाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबतचा एक फोटो शेयर केला असून, कॅप्शनमध्ये नव्या शोची तयारी करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मेडोना इंडस्ट्रीतून बाहेर होती. तिची ही एक्झीट मीडियासाठी चर्चेचा विषय बनली होती. मात्र ट्विटर हॅँडलवरून तिने पुन्हा एंट्री करण्याचे स्पष्ट केल्याने फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
![]()