​पूजा बेदीच्या मुलीचे हॉट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 12:50 IST2016-07-03T06:45:47+5:302016-07-03T12:50:48+5:30

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलियाचे इंस्टाग्राम अकाउंटची नुकतीच चाचपळणी झाली.

Pooja Bedi's girl's hot photo viral | ​पूजा बेदीच्या मुलीचे हॉट फोटो व्हायरल

​पूजा बेदीच्या मुलीचे हॉट फोटो व्हायरल

लिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलियाचे इंस्टाग्राम अकाउंटची नुकतीच चाचपळणी झाली. ही स्टार सोशल मीडियावर खूपच पॉपुलर आहे. आलियाने आपल्या इंस्टाग्रामवर खूपच बोल्ड आणि सेक्सी फोटोच अपलोड केले आहेत. तिच्या इंस्टाग्रामवर १ लाख ३७ हजार फॉलोअर्स आहेत. आलिया सध्या गोवाहून सुट्टींचा आनंद घेऊन वापस आली आहे. तेथील काही खूपच बोल्ड फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया ब्लॅक बिकिनीत दिसत आहे. या फोटोंमुळे ती सध्या खूपच चर्चेत आहे. 

Web Title: Pooja Bedi's girl's hot photo viral