पिट-अॅँजेलिना विभक्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 16:50 IST2016-03-26T23:50:12+5:302016-03-26T16:50:12+5:30
एका मासिकात खुलासा करण्यात आला आहे, की एका वर्षापूर्वी वैवाहिक आयुष्याला सुरूवात करणारे कपल अँजेलिना जोली आणि बॅड पिट घटस्फोट घेणार आहेत.

पिट-अॅँजेलिना विभक्त?
ए ा मासिकात खुलासा करण्यात आला आहे, की एका वर्षापूर्वी वैवाहिक आयुष्याला सुरूवात करणारे कपल अँजेलिना जोली आणि बॅड पिट घटस्फोट घेणार आहेत. याचे कारणही अपवादात्मक आहे. सांगितले जातेय, की पिटने स्वीकार केले आहे, त्याचे महिलांसोबतच नव्हे तर पुरु षांसोबतही शारीरिक संबंध आहेत. जेव्हा याविषयी अँजेलिनाला माहित झाले, तेव्हापासून ती दत्तक घेतलेल्या मुलासह ब्रॅटपासून वेगळी राहत आहे. सुत्रानुसार हे दोघे घटस्फोट घेणार असल्याची हॉलीवुडमध्ये चर्चा आहे.