​PIC: भेटा, नेपाळची ‘सनी लिओनी’ अर्चना पनेरुला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 15:00 IST2017-03-25T09:30:29+5:302017-03-25T15:00:29+5:30

कोण आहे ही, जिची ओळख ‘नेपाळी सनी लिओनी’ म्हणूनच आहे.

PIC: Meet Nepal's 'Sunny Leone' Archana Panerula! | ​PIC: भेटा, नेपाळची ‘सनी लिओनी’ अर्चना पनेरुला !

​PIC: भेटा, नेपाळची ‘सनी लिओनी’ अर्चना पनेरुला !

लिवूडमध्ये आपल्या अभिनयाने जलवा दाखविणारी पॉर्न स्टार सनी लिओनी नेपाळची अभिनेत्री अर्चना पनेरुची प्रेरणास्त्रोत बनली आहे. विशेष म्हणजे अर्चनाची सनी लिओनीसारखीच बनण्याची इच्छा आहे. यामुळे तिची ओळख ‘नेपाळी सनी लिओनी’ म्हणूनच आहे.



शिवाय ती नेहमी नेपाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये चर्चेतदेखील राहते. २०१५ मध्ये तिने सोशल मीडियावर स्वत:चा न्यूड फोटो अपलोड करून विस्फोटच केला होता, ज्यामुळे फेसबुकवर तिचे अकाउंट बंद करण्यात आले होते. 



अर्चनाने बरेच नेपाळी म्यूझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. आता तिला नेपाळचे वादग्रस्त डायरेक्टर राजू गिरीची साथ मिळाली आहे आणि तो अर्चनासोबत त्याच्या पहिल्या चित्रपटाची तयारी करत आहे. 



अर्चनाचे शिक्षण फक्त ९ वी पर्यंतच आहे. जेव्हा ती ९ वीमध्ये होती तेव्हा तिचा अश्लिल फोटो फे सबुकवर व्हायरल झाला होता, ज्या कारणाने तिला शाळेमधून काढण्यात आले होते.  

Web Title: PIC: Meet Nepal's 'Sunny Leone' Archana Panerula!