फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:32 IST2016-06-11T10:02:14+5:302016-06-11T15:32:14+5:30
जे लोक अॅक्टिव्हिटी करतानाचे फोटो घेतात ते फोटो न काढणाºया लोकांपेक्षा कार्यक्रमाचा आनंद जास्त घेतात.

फोटो काढल्यामुळे वाढतो कार्यक्रमाचा आनंद
स मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे लोक प्रत्येक गोष्टीचे फोटो काढतात. कॉलेज पार्टी, लग्न, पिकनिक, बर्थडे असे निमित्त कोणतेही असो, लोक अशा कार्यक्रमांत फोटो काढतात. ग्रुप सेल्फी तर तरुणाईचा फेव्हरेट.
अशा प्रकारे फोटो काढायला न आवडणाºया लोकांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे.
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक अॅक्टिव्हिटी करतानाचे फोटो घेतात ते फोटो न काढणाºया लोकांपेक्षा कार्यक्रमाचा आनंद जास्त घेतात.
साउदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील क्रिस्टिन डिएल यांनी माहिती दिली की, फोटो घेणे आणि कार्यक्रमाचा आनंद यांचा संबंध व्यापक प्रमाणावर अभ्यासणारे कदाचित आमचे संशोधन पहिलेच असावे.
त्यांनी येल विद्यापीठ आणि पेन्सिव्हेयिा विद्यापीठातील संशोधकांसोबत मिळून एकूण नऊ प्रयोगांमध्ये दोन हजार लोकांचा अभ्यास केला. प्रयोगांमध्ये सहभागी लोकांना शहरातून बसे फेरी किंवा हॉटेलमध्ये एकत्रिक जेवणासारखे विविध टास्क देण्यात आले.
त्यानंतर प्रत्येकाकडून ते टास्क करताना अनुभव कसा राहिला याची माहिती प्रश्नावलीद्वारे गोळा करण्यात आली. विश्लेषणाअंती असे दिसून आले की, फोटो घेणाऱ्यालोकांनी अधिक एन्जॉय केला.
क्रिस्टिन सांगतात की, एखाद्या समारंभात किंवा अॅक्टिव्हिटी करताना फोटोग्राफीमुळे सकारात्मक अनुभवाला चालणा मिळते. तसेच त्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागसुद्धा जास्त उत्स्फु र्तपणे घेतला जातो.