फाटक्या कपड्यांमध्ये परफॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 11:21 IST2016-03-16T18:21:59+5:302016-03-16T11:21:59+5:30
हॉलीवुड गायिका मारिया कॅरीने एका कार्यक्रमात चक्क फाटक्या कपड्यांमध्येच परफॉर्म केले. तिने शरीराच्या खालच्या भागात स्किन कलरचे अतिशय फिट्ट असे कपडे परिधान केले होते, जो जागोजागी फाटलेला होता.

फाटक्या कपड्यांमध्ये परफॉर्म
ह लीवुड गायिका मारिया कॅरीने एका कार्यक्रमात चक्क फाटक्या कपड्यांमध्येच परफॉर्म केले. तिने शरीराच्या खालच्या भागात स्किन कलरचे अतिशय फिट्ट असे कपडे परिधान केले होते, जो जागोजागी फाटलेला होता. गेल्या मंगळवारी मारियाने ‘स्वीट स्वीट फॅँटेसी टूर’च्या दरम्यान हा परफॉर्मन्स केला. यावेळी तिने वेगवेगळे ड्रेस बदलले मात्र स्कीन कलरचा ड्रेस सर्वाधिक चर्चेत राहिला. यावेळी तिने बरेचसे हिट गाणे सादर केले.