पार्थ जिंदालच्या लग्नापूर्वी जोधपूरला पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:00 IST2016-01-16T01:08:54+5:302016-02-05T12:00:54+5:30
पार्थ जिंदाल आणि अनुश्री जसानीची जुलैमध्ये शानदार एंगेजमेंट झाली होती. आता ते मेमध्ये लग्न करण्याच्...

पार्थ जिंदालच्या लग्नापूर्वी जोधपूरला पार्टी
पार्थ जिंदाल आणि अनुश्री जसानीची जुलैमध्ये शानदार एंगेजमेंट झाली. ते मेमध्ये लग्न करण्याच्या तयारीत आहेत. या लग्नाच्या आधी एक पार्टी होणार असल्याचे समजते. पार्थ जिंदालची बहीण तन्वी आणि तारिनी यांनी या विशेष पाटीर्चे आयोजन केले आले आहे. ही पार्टी साधारण १५ जानेवारीला झाली. जोधपूरमधील उमेद भवनमध्ये ही पार्टी झाल्याचे समजते. या ठिकाणी १५0 मित्रांना निमंत्रित करण्यात आले होते, इतर कोणालाही यासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. 'ड्रेस टू डिस्गाईज' या थीमवर ही पार्टी होणार आहे.