पामेलाच ‘बेवॉच’ला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:32 IST2016-02-28T09:32:06+5:302016-02-28T02:32:06+5:30
बेवॉचमध्ये परतण्याचा प्रस्ताव नाकारणाºया पामेला एंडरसनने प्रियंका चोप्राची बेवॉच कथा अजिबात आवडली नाही.

पामेलाच ‘बेवॉच’ला नकार
ब वॉचमध्ये परतण्याचा प्रस्ताव नाकारणाºया पामेला एंडरसनने प्रियंका चोप्राची बेवॉच कथा अजिबात आवडली नाही. तिच्या मते बेवॉचमध्ये उत्कृष्ट स्टारकास्टचा अभाव आहे. जेव्हा मला याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा मी स्टारची यादी बघुन थक्क झाले. शिवाय कथाही फारशी चांगली नसल्याने मी बेवॉचमध्ये न परतण्याचा निर्णय घेतला. खरं तर बेवॉच सीरियल माझ्या जीवनाचा भाग बनली आहे. यावर आधारित येत असलेल्या चित्रपटात भूमिका करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
![पामेला एंडरसन]()