पल्लवीचे कुकिंग रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:45 IST2016-01-16T01:08:42+5:302016-02-12T05:45:45+5:30
पल्लवीचे कुकिंग रहस्य पल्लवी चॅटर्जीने 'दोसर' आणि 'खड' या चित्रपटात काम केले आहे. ऑईलफ्री जेवण बनवणे हे तिच्यासाठी प्राणप्रिय काम आहे.

पल्लवीचे कुकिंग रहस्य
प ्लवी चॅटर्जीने 'दोसर' आणि 'खड' या चित्रपटात काम केले आहे. ऑईलफ्री जेवण बनवणे हे तिच्यासाठी प्राणप्रिय काम आहे. ती म्हणते,' मी अनेक डिशेस बनवते. पण ऑईलफ्री जेवण बनवणे ही माझी स्पेश्ॉलिटी आहे. या डिशेस हेल्दी, टेस्टी असतात. मला चायनीज फूड जास्त आवडते. दाल मखनी आणि रोटी मला जास्त आवडते. '