लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेशरम रंग' गाण्यावरून ट्रोल झाली दीपिका, पाहा तिचे आजवरचे हॉट, बोल्ड लूक - Marathi News | Besharam rang pathaan first song deepika shahrukh trolled getting viral | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : 'बेशरम रंग' गाण्यावरून ट्रोल झाली दीपिका, पाहा तिचे आजवरचे हॉट, बोल्ड लूक

Deepika Padukone News : Besharam rang pathaan first song deepika shahrukh : पायऱ्यांवर बसून हॉट आणि बोल्ड पोज देतानाचे दीपिका पदुकोणचे हे छायाचित्र. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. पांढरा श्रग आणि लांब कानातल्यांसह अभिनेत्रीने फोटोशूट केले. ...

मलायका अरोराचा तब्बल ३ लाखांचा पांढराशुभ्र गाऊन.. बघा नेमकं काय सौंदर्य आहे त्यात - Marathi News | Actress Malaika Arora's glossy white gown worth Rs. 3 Lacs  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराचा तब्बल ३ लाखांचा पांढराशुभ्र गाऊन.. बघा नेमकं काय सौंदर्य आहे त्यात

Beauty of Malaika Arora's white gown: फिटनेस क्वीन मलायका अरोराचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे. म्हणूनच तर तिच्या या पांढऱ्या गाऊनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ...

कोणत्या प्रकारच्या साडीवर कुठलं ब्लाऊज शोभून दिसतं? ब्लाऊजचे ४ प्रकार, निवडा परफेक्ट स्टाइल - Marathi News | 4 Types of blouse, Which blouse is more suitable according to your saree? Blouse stitching ideas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या प्रकारच्या साडीवर कुठलं ब्लाऊज शोभून दिसतं? ब्लाऊजचे ४ प्रकार, निवडा परफेक्ट स्टाइल

4 Types of Blouse Stitching: ब्लाऊज शिवण्याचे हे ४ प्रकार प्रत्येकीला माहिती असावेच. त्यामुळेच साडी आणि आपली तब्येत यानुसार नेमकं कशा फिटिंगचं ब्लाऊज शिवण्याची गरज आहे, यासाठी या खास टिप्स. ...

स्टायलिश सुंदर साडी ड्रेपिंगच्या ६ भन्नाट आयडिया, थंडीतही साडी नेसून दिसा एकदम कमाल - Marathi News | 6 amazing ideas of stylish beautiful saree draping, look amazing wearing saree even in winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्टायलिश सुंदर साडी ड्रेपिंगच्या ६ भन्नाट आयडिया, थंडीतही साडी नेसून दिसा एकदम कमाल

Stay Stylish Warm In Winter with These Saree Looks : हिवाळ्यात साडी नेसताना थंडी वाजली तर काय अशी अनेकींना काळजी वाटते, स्वेटरही बरे दिसत नाही, त्यावर या खास आयडिया ...

इमिटेशन ज्वेलरी ठेवून-वापरुन काळी पडते? ज्वेलरी कायम नव्यासारखी राहावी म्हणून ७ सोपे उपाय... - Marathi News | 7 Ways you can keep your Artificial Jewellery all new and lustrous. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इमिटेशन ज्वेलरी ठेवून-वापरुन काळी पडते? ज्वेलरी कायम नव्यासारखी राहावी म्हणून ७ सोपे उपाय...

7 simple tips to make your rare and precious imitation jewellery last a lifetime : इमिटेशन ज्वेलरीची काळजी योग्य पद्धतीने घेतल्यास त्यांची चकाकी कायम राहून त्या वर्षांनुवर्षे चांगल्या टिकतात. ...

सिंपल - स्टायलिश - प्रोफेशनल लूक हवा? ६ अभिनेत्रींची स्टाइल पाहा, करा फॉलो - Marathi News | Want a simple - stylish - professional look? See and follow the style of 6 actresses | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सिंपल - स्टायलिश - प्रोफेशनल लूक हवा? ६ अभिनेत्रींची स्टाइल पाहा, करा फॉलो

Actress Stylish Look आपल्याला प्रोफेशनलसह स्टायलिश लूक हवा असेल तर या बॉलिवूड अभिनेत्रींचे लूक फॉलो करा. ...

अंडरबस्ट ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ही नवी फॅशन नक्की आहे काय? प्रियांका चोप्रा, गौरी खानही घालतात हे दागिने.. - Marathi News | New trend of Underbust jewellery, Priyanka Chopra, Gauri Khan's super attractive look in Underbust jewellery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंडरबस्ट ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! ही नवी फॅशन नक्की आहे काय? प्रियांका चोप्रा, गौरी खानही घालतात हे दागिने..

Underbust Jewellery Trend: दागिने, कपडे यामध्ये नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेण्ड येत असतात. आता अंडरबस्ट ज्वेलरी हा नवाच ट्रेण्ड ज्वेलरीमध्ये आला आहे.. ...

हाय हिल्स घालून टाचा दुखतात, बोटांना फोड येतात? ६ टिप्स, हाय हिल्स घालूनही चाला भरभर - Marathi News | Heels hurt, toes blisters from wearing high heels? 6 tips, walk well even wearing high heels | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हाय हिल्स घालून टाचा दुखतात, बोटांना फोड येतात? ६ टिप्स, हाय हिल्स घालूनही चाला भरभर

High Heels हाय हिल्स कोणते घालावे, कोणते निवडावे यासाठी काही सोप्या गोष्टी. ...

योग्य फिटिंगप्रमाणे शिवूनही ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग मिळत नाही? करा १ सोपा उपाय - Marathi News | 1 Simple solution for the perfect fitting and finishing of blouse, Tips and tricks for the perfect finishing of blouse | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :योग्य फिटिंगप्रमाणे शिवूनही ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग मिळत नाही? करा १ सोपा उपाय

Fashion Tips For Perfect Finishing of Blouse: हा त्रास अनेक जणींना जाणवतो. वारंवार परफेक्ट माप देऊनही किंवा टेलर बदलूनही परफेक्ट फिनिशिंग असणारं मनासारखं ब्लाऊज शिवून मिळतच नाही... ...