खरंतर हातमोज्यांचा उपयोग केवळ त्वचेचं संरक्षण म्हणूनच एकेकाळी केला जात असे मात्र हातमोज्यांनी त्या पलिकडे जात फॅशनच्या जगतात कधी आपली जागा पटकावली ते लक्षातही आलं नाही. ...
खिशांंच्या इतिहासात डोकं घातलं तर कळतं की पुरूषांच्या बरोबरीनं स्त्रियांच्या पोशाखालाही खिसे आवर्जून असत. मोठे कलाकुसर केलेले खिसे ठेवले जात. पण काळ पुढे सरकत गेला आणि पूर्वी आवश्यक असलेले खिसे शिवताना आवड निवड आणि फॅशनचा विचार होवू लागला. ...
आधुनिक फॅशनचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे टाय. पण त्याचा इतिहास आहे दोनशे वर्षापूर्वीचा. तेव्हापासून आजपर्यंत या टाय फॅशनमध्ये अनेक अंगांनी बदल होत गेले. ...
खरंतर तुझ्या अंगाला घामाचा वास येतो असं दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आपली समस्या आपणच ओळखायला हवी. आपल्याला जास्त घाम येत असेल , घामाला वास येत असेल तर त्यावरचे उपाय लगेच करायला हवेत. यामुळे इतरांना बरं वाटणं ही दूरची गोष्ट पण आधी स्वत:लाच छान वाटू लागत ...
बाहेरच्या थंडीचा परिणाम हा त्वचेवर होणारच. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही. उलट आपण पहिल्यापासून जर काही उपाय केलेत तर बाहेर कितीही थंडी पडू देत आपली त्वचा ही कायम मऊ, मुलायम आणि ओलसर दिसेल. ...
एरवी, गोल, चौकोनी, व्ही नेक, यू नेक, बोट नेक वगैरे प्रकारच्या नेकलाइन्स फार प्रचलित आहेत. मात्र, ड्रेस आकर्षक करायचा असेल तर काही विशेष प्रकारच्या नेकलाइन्सही शिवता येतात. ...
कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात. ...
जसं कॉलरमध्ये प्रचंड व्हरायटी आहे तशीच बाह्यांमध्येही तब्बल चाळीसच्या आसपास प्रकार आहेत. शिवाय क्रिएटीव्हीटीला अंत नसतो या न्यायानं या बाह्यांमध्ये अनेक नवनवे क्रिएटिव्ह प्रकारही खुद्द शिवणारा स्वत:च्या मनानं आणि स्वत:च्या कल्पकतेनं करू शकतो. ...
ऋतू कोणताही असो स्टायलिश कपडे व ट्रेंडी लूक ऑलटाईम सेट असावा लागतो. तेव्हा या ट्रेंडी जॅकेट्सच्या कलेक्शनसह तुमची यंदाची थंडी ही अगदी स्टायलिश होऊन जाईल . ...