लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
सतत हिल्स वापरल्यामुळे पाय दुखू लागलेयत? या टिप्स वापरा! - Marathi News | tips to have pain free experience while wearing high heels | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सतत हिल्स वापरल्यामुळे पाय दुखू लागलेयत? या टिप्स वापरा!

सध्याच्या मुलींचा लूक हाय हिल्सशिवाय पूर्ण होत नाही. पण हाय हिल्स घातल्याने अनेकदा पायांच्या दुखण्याला सामोरं जावं लागतं. ...

दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | trends wardrobe essentials by deepika padukone fashion | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?

अभिनयाप्रमाणेच दीपिकाच्या फॅशन सेन्समध्येही फार विविधता आढळून येते. दीपिकाच्या फॅशनमध्ये प्रत्येक बाबतीत वेगळेपणा दिसून येतो. तिच्या कपड्यांच्या चॉईसमधूनही तिचा वेगळेपणा दिसून येतो. ...

Rakshabandhan Special : रक्षाबंधनसाठी खादी ट्रेन्डही तुम्ही ट्राय करू शकता! - Marathi News | Rakshabandhan Special : fashion beauty khadi outfits in festivals | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Rakshabandhan Special : रक्षाबंधनसाठी खादी ट्रेन्डही तुम्ही ट्राय करू शकता!

Rakshabandhan Special : फेस्टिव्हलचा लूक म्हटलं की, सिल्क, ब्रोकेड आणि बनारसी लूक ट्राय करण्यात येतो. पण सध्या सिम्पल पण क्लासी लूकची फॅशन असल्याने सध्या खादीचा ट्रेन्ड सगळीकडे पाहायला मिळतोय. ...

Rakshabandhan Special : रक्षाबंधनसाठी ट्राय करा आलियासारखे सिम्पल पण क्लासी लूक्स! - Marathi News | Rakshabandhan Special : raksha bandhan special 7 trendy stylish and traditional outfits of alia bhatt you can try on | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Rakshabandhan Special : रक्षाबंधनसाठी ट्राय करा आलियासारखे सिम्पल पण क्लासी लूक्स!

रक्षाबंधन दोन दिवसांवर आलेलं असतानाही तुम्ही लूकसाठी कन्फ्युझ असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. ...

दचकू नका! आता मुलांसाठीही बनियानपेक्षा शॉर्ट टॉप, यूजर्सनी उडवली खिल्ली! - Marathi News | ASOS mens crop top leaves shoppers confused | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दचकू नका! आता मुलांसाठीही बनियानपेक्षा शॉर्ट टॉप, यूजर्सनी उडवली खिल्ली!

फॅशनच्या विश्वात कधी कशाची क्रेझ वाढेल याचा काही नेम नाही. नेहमीच विचित्र डिझाइनचे कपडे बाजारात आलेले बघायला मिळतात. पण यावेळी जे आलंय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...

LFWwf18 च्या रॅम्पवर रिया चक्रवर्तीच्या दिलखेचक अदा - Marathi News | rhea Chakraborty on LFWwf18's ramp | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :LFWwf18 च्या रॅम्पवर रिया चक्रवर्तीच्या दिलखेचक अदा

मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा! - Marathi News | fashion tips on how to style floral print | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये फ्लोरल प्रिंट फार ट्रेन्ड करत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसेसमध्ये दिसू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये हे फ्लोरल प्रिंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ...

बॉलिवूड कलाकार वापरतात इतकी महागडी घड्याळं, किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Expensive watches of bollywood celebrities | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड कलाकार वापरतात इतकी महागडी घड्याळं, किंमत वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूड कलाकारांची लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपले आवडते कलाकार, कसे राहतात, कोणत्या ब्रॅन्डते कपडे परिधान करतात, किती किंमतीच्या कार, घड्याळ वापरतात याची उत्सुकता लागलेली असते. ...

स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन! - Marathi News | Bollywood Films That Gave Us Major Fashion Goals | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन!

बॉलिवूड सिनेमे, सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे न तुटणारं समिकरण. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या भन्नाट फॅशन स्टाईल्स अनेक चाहते फॉलो करतात. याची अनेक उदाहरणं सोशल साईट्सवरून व्हायरल होत असल्याचंही आपण पाहतो. ...