जर तुम्हाला इतर रंगांपेक्षा व्हाइट आणि ब्लॅक कलर जास्त आवडत असेल तर त्यामध्ये निराश होण्याची गरज नाही. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ब्लॅक अॅन्ड व्हाइट मोनोक्रोम लूक ट्रेन्डमध्ये आहे. ...
अनेकदा आपण फॅशन वर्ल्डमधील ड्रेसेस, ज्वेलरी यांच्या किंमती ऐकून थक्क होतो. जगभरातील महागडे ब्रँड आणि त्या ब्रँडच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. अशातच आणखी एका वस्तूची किंमत ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. ...
बॉलिवूडची बेबो आणि तैमूरची आई करिना कपूर खान आज आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अॅक्ट्रेस आणि फॅशन ऑयकॉन असलेल्या करिनाच्या बर्थडेच्या निमित्ताने करिनाच्या सर्वात महागड्या गोष्टींबाबत जाणून घेऊयात. ...
सण-उत्सव सुरू असून तुम्हीही त्यासाठी वेगवेगळे ट्रेडिशनल लूक ट्राय करण्याचा विचार करत आहात का? मग टेन्शन नका घेऊ. बॉलिवूड अभिनेत्री आणि अद्यापही लाखो तरूणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्य़ा 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितकडून ड्रेसिंग टिप्स घेऊ शकता. ...
फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...
दागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांमध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात. ...
सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. ...