द आउटसाइडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 16:54 IST2016-04-19T11:24:49+5:302016-04-19T16:54:49+5:30
अभिनेता आणि संगीतकार जेरेड लीटो अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘द आउटसाइडर’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. आॅस्कर विजेता जेरेड चित्रपटात अमेरिकी सैनिकाचे पात्र साकारणार आहे.

द आउटसाइडर
अ िनेता आणि संगीतकार जेरेड लीटो अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘द आउटसाइडर’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. आॅस्कर विजेता जेरेड चित्रपटात अमेरिकी सैनिकाचे पात्र साकारणार आहे. ज्याला दूसºया विश्व युद्धानंतर बंदी केले होते. जेलमध्ये याकुजा नावाचा त्याचा सहकारी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असतो. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो त्याचा सन्मान आणि कर्ज चुकविण्यासाठी धडपड करीत असतो. चित्रपटाची शुटिंग वर्षाच्या अखेरीस सुरू केली जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मार्टिन जॅडव्लीटने केले. चित्रपटाची कथा ‘बॅस्टिली डे’चा लेखक अॅड्रयू बाल्डविनची आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही.