कलाकाराला एखादा अॅवॉर्ड मिळणे म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या चांगल्या कामाची पावतीच असते. प्रत्येच कलाकाराचे स्वप्न असते त्याला आॅस्कर अॅवॉर्ड मिळावा. यंदाच्या ८८ व्या अॅकॅडमीक अॅवॉर्डमध्ये सर्वांचा फेव्हरेट हॉलीवुड सुपरस्टार लीओनाडर्ॉ डिकॅप्रिओ याने बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड मिळवून जगभरातील त्याच्या चाहत्यांचे
/> कलाकाराला एखादा अॅवॉर्ड मिळणे म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या चांगल्या कामाची पावतीच असते. प्रत्येच कलाकाराचे स्वप्न असते त्याला आॅस्कर अॅवॉर्ड मिळावा. यंदाच्या ८८ व्या अॅकॅडमीक अॅवॉर्डमध्ये सर्वांचा फेव्हरेट हॉलीवुड सुपरस्टार लीओनार्डो डिकॅप्रिओ याने बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड मिळवून जगभरातील त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. द रिवेनन्ट या त्याच्या करिअरमधील सर्वात महत्वकांक्षा अन बेस्ट फिल्मसाठी त्यालाा हा पुरस्कर मिळाला आहे. नक्कीच त्याच्या आयुष्यातील ही अनफर्गेटेबल मोमेंट असेल आणि त्याच्या या आनंदात त्याचे सर्व चाहते सहभागी होऊन जोरदार सेलिब्रेशन करीत असतील.
Web Title: Oscars for Best Actor ... Goes to Leonardo DiCaprio