शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

'लुक्से' लाईफस्टाईल एक्स्पोचे नागपुरात आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:12 IST

अशाच शौकिनांसाठी नागपुरात एएमव्ही कॉन्सेप्ट सोल्युशनच्या वतीने 'लुक्से' या लाईफस्टाईल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे

आपली लाईफस्टाईल लक्झरिअस असावी असे, प्रत्येकाला वाटत असते. लक्झरिअस लाईफस्टाईलचे शौकिन हा आनंद अगदी भरभरून जगण्यासाठी जगाला प्रदक्षिणा घालायलाही मागे- पुढे पाहत नाहीत. त्यांचे जीवन नित्य नव्या आव्हानासह सुरू होते व ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. अशाच शौकिनांसाठी नागपुरात एएमव्ही कॉन्सेप्ट सोल्युशनच्या वतीने 'लुक्से' या लाईफस्टाईल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रेडिसन ब्लू येथे 7 व 8 नोव्हेंबर रोजी आयोजित हे प्रदर्शन मध्य भारतातील सर्वांत मोठे लक्झरिअस प्रदर्शन असणार आहे. देश-विदेशातील नामांकित बॅ्रण्ड व त्यांची उत्पादने येथे जवळून पाहता येतील.लुक्से या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी या प्रदर्शनातील 27 ब्रॅण्डस्ना पाहण्यासाठी नागपूर व मध्य भारतातील सुमारे 8 हजार लोकांनी आपली हजेरी लावली होती. यावेळी आयोजित केल्या जाणार्‍या एक्स्पोमध्ये 50 ब्रॅण्डस् आपली उत्पादने प्रसिद्धी व विक्रीसाठी ठेवणार आहेत. यात मोठ्या नामांकित कंपन्यांचा समावेश असेल. मिनी कुपर, डीसी अवांती, मेर्सेडिझ बेन्झ, इंडियन मोटरसायकलस्, डुक्काटी, ट्रम्प, डीएसके, पोलारिस, फ्रिगो, आयओ वॉक, सिग्नीचर फर्निचर, अ्रॅब्रोसिया फार्म्स, ब्रुग्सवर्क स्टुडिओ आर्ट गॅलरी, ईरोग्रोनॉमिक्स लक्झरी फर्निचर, 3डी सेल्फी, अँरिक जेम्स, द फॅशन बोट, वेव, इथोस, द वोयाज ट्रॅव्हल विद रॉयल कॅरेबियन, टुरिझम फिजी, टी टेस्टिंग, ग्रोव्हर झंपा, वाईनयार्डस या शिवाय असंख्य ब्रॅण्ड यावेळी पाहायला मिळतील.नागपुरातील लोकांमध्ये लाईफस्टाईल विषयी आकर्षण वाढले आहे. केवळ लक्झरी कार विषयी बोलायचे झाले तर सुमारे 100 कोटींचा व्यवसाय होतो. यासह अन्य लाईफस्टाईल विषयक वस्तूंचा विचार केल्यास हा बाजार आणखीच मोठा होतो व तो सुमारे 200 कोटींच्याआसपास पोहचतो. नागपुरात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डशिवाय हा व्यवसाय केला जात आहे. नागपुरातील लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. घरातील हॉलमध्ये चांगले पेंन्टिग असावे असे सर्वांना वाटते. मात्र नागपुरात अशा पेंटिंग्स मिळत नाहीत. लोकांच्या खाण्या- पिण्याच्या आवडी बदलू लागल्या आहेत, त्यांना काही नवे ट्राय करावे असे वाटायला लागले आहे. मात्र अनेकदा ती आवड पूर्ण होत नाही. कपडे, रत्न व ज्वेलरीच्या बाबतीतही असाच अनुभव आहे. ही उणीव भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. एन्टिक वस्तूंचा शौक बाळगणार्‍यांसाठी देखील हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.Photo Source : Nagpur Today