आॅस्करची अशीही संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:15 IST2016-02-28T09:12:12+5:302016-02-28T02:15:14+5:30
हॉलीवुड अभिनेता तथा हास्य कलाकार क्रिस रॉकचे म्हणणे आहे की, यावर्षीच्या आॅस्कर अॅवार्डच्या समारोहाचे आयोजन करण्याची संधी केवळ हास्य अभिनेत्री एलेन डिजेनर्स हिच्यामुळे मिळाली.
.jpg)
आॅस्करची अशीही संधी
ह लीवुड अभिनेता तथा हास्य कलाकार क्रिस रॉकचे म्हणणे आहे की, यावर्षीच्या आॅस्कर अॅवार्डच्या समारोहाचे आयोजन करण्याची संधी केवळ हास्य अभिनेत्री एलेन डिजेनर्स हिच्यामुळे मिळाली. कारण एलेनने आॅस्करचा प्रस्ताव नाकारल्यानेच मला संधी मिळाली. क्रिसने सांगितले की, आॅस्करच्या आयोजनासंदर्भात मी पहिली पसंती नव्हती. एलेनच्या नकारामुळे मला संधी मिळाली. गेल्या आॅस्करचे एलेनने उत्कृष्टरित्या आयोजन केले होते.
![एलेन डिजेनर्स]()