रॅपर निकी मिनाजचे म्हणणे आहे की, ती आई होण्यासाठी आतुर आहे. निकीने तिचा बॉयफ्रेंड मिक मिल याच्याशी होणारा साखरपुडा रद्द केला आहे.
तिसºया अंगठीनंतरच साखरपुडा
/>रॅपर निकी मिनाजचे म्हणणे आहे की, ती आई होण्यासाठी आतुर आहे. निकीने तिचा बॉयफ्रेंड मिक मिल याच्याशी होणारा साखरपुडा रद्द केला आहे. सुत्रानुसार मिकने दिलेल्या दोन हिºयाच्या अंगठीचा संदर्भ देताना निकीने सांगितले की, जेव्हा मिक मला तिसरी हिºयाची अंगठी देईल तेव्हाच मी त्याच्याशी साखरपुडा करणार आहे. सध्या मिक मला पत्नी दर्जा देतो, मात्र मी त्याला लगेचच तिसºया अंगठीची आठवण करीत असल्याचेही तिने सांगितले.