OMG ! ​सैफच्या मुलीने केला साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 16:59 IST2016-06-18T11:29:29+5:302016-06-18T16:59:29+5:30

सैराट चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सारा अली खानला चाहत्यांनी घेराव घातला असता तिने आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला.

OMG! Saif's daughter did it? | OMG ! ​सैफच्या मुलीने केला साखरपुडा?

OMG ! ​सैफच्या मुलीने केला साखरपुडा?

राट चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सारा अली खानला चाहत्यांनी घेराव घातला असता तिने आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र तिच्या रिंग फिंगरमध्ये एक अंगठी दिसली आणि  खरंच साराचा तिचा बॉयफ्रेंड वीर पहरियासोबत साखरपुडा तर झाला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

 सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हिच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. या दोघांच्या अफेअरची बातमी याचवर्षी मे महिन्यात लीक झाली होती. 

प्रसिद्ध राजकाराणी आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वीर पहरिया हा नातू आहे. वीर दुबईत शिकत असून पॉप स्टार बनण्याची त्याची इच्छा आहे. मे महिन्यात मीडियात एक फोटो व्हायरल झाला होता, यामध्ये वीर साराला किस करताना दिसतोय. 

Web Title: OMG! Saif's daughter did it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.