OMG : या देशातील शाळेत दिले जातात ‘पॉर्न मूव्हीज्’चे धडे, अभ्यासक्रमात समावेश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 17:04 IST2017-03-29T11:34:34+5:302017-03-29T17:04:34+5:30
लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून एका देशात चक्क शाळेत पॉर्न मूव्हीज दाखविले जातात.
.jpg)
OMG : या देशातील शाळेत दिले जातात ‘पॉर्न मूव्हीज्’चे धडे, अभ्यासक्रमात समावेश !
ल ंगिक शिक्षणाचा भाग म्हणून एका देशात चक्क शाळेत पॉर्न मूव्हीज दाखविले जातात. कॉपनहेगन(डेन्मार्क) या देशात अनेक शाळांमध्ये अभ्यासक्रमात पॉर्न मूव्हीजचे प्रकरणे जोडले गेले असून, तिथे त्यासाठी प्रत्यक्ष पॉर्न क्लिप्स दाखवल्या जातात. शिवाय वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यालाही शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरे दिली जातात.
पॉर्न मूव्हीजचे धडे केवळ इयत्ता आठवी आणि नववीच्याच विद्यार्थ्यांना दिले जातात. या दोन वर्गासाठी येथे लैंगिक शिक्षण विषय आहे.
डेनमार्क आघाडीचे वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, आलबोर्ग विद्यापीठातील प्रोफेसर तथा बाल मानसशास्त्राचे अभ्यासक क्रिस्टियन ग्रॉगार्ड यांनी ही संकल्पना मांडली. प्रा. क्रिस्टियन यांच्या मतानुसार, मुलांना योग्य वयात पॉर्न दाखवल्याने ते कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक होतील. त्यातून त्यांना शारीरिक संबंधाबाबत जवळून माहिती मिळेल. त्यांचे प्रश्न, गैरसमज दूर होतील आणि त्यांना विषय कळेल.
विशेष म्हणजे डेनमार्कच्या अनेक शाळांनी सूचना गांभीर्याने घेतली असून, आपल्या विद्यार्थ्यांना पॉर्न फिल्म दाखविण्यास सुरुवात केली आहे.