OMG : पतीपासून पत्नी लपविते ‘या’ पाच गोष्टी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 15:01 IST
अशा काही गोष्टी आहेत ज्या बायका आपल्या नवऱ्यापसून लपवतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी
OMG : पतीपासून पत्नी लपविते ‘या’ पाच गोष्टी !
पती-पत्नीचे नाते तसे विश्वासाचे, प्रेमाचे असते. दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर दोघांचे आयुष्य सुखाने आणि समाधानाने व्यतित होईल. मात्र एका अभ्यासानुसार काही गोष्टी याला अपवाद ठरतात. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या बायका आपल्या नवऱ्यापसून लपवतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी१. मैत्रीणीला सर्व माहीत असणेहे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की बायका आपल्या मैत्रिणींशी आपल्या रिलेशनबद्दल सर्व शेअर करतात, अगदी बेडरूममधल्या नवऱ्याच्या परफॉर्मेंसबद्दल सुद्धा. हो पण नवऱ्याने विचारलं तर त्या असे काही नाही असंच उत्तर देतात. २. पर पुरूषाशी संबंध पत्नी आपल्या नवऱ्याला कधी कळून देत नाही की तिचं कुणाबरोबर संबंध होते. पण एखादं वेळी दारूच्या नशेत या गोष्टी चुकीने शेअर केल्या गेल्या तर ती बाब वेगळी.३. कुरूप अंग लपवणेआपण एकमेकासोबत कितीही वेळ घालवला असेल तरी ती नेहमी अनवॅक्स जागा किंवा शरीरातील एखादे कुरूप अंग किंवा त्वचा लपवण्याचा प्रयत्न करते.४. एक्सबद्दल विचार करणे, तुलना करणेआपले संबंध कितीही मधुर असले तरी अधून-मधून आपल्या एक्सबद्दल विचार करत असते. विचारांमध्ये त्याची आणि आपली तुलनाही करते.५. आकर्षित करण्याचा प्रयत्नकाही काळ गेल्यावर एकमेकापासून मोह भंग होतो. संबंध मधुर राहतात तरी काही नवेपणा वाटत नाही तेव्हा ती आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. आपल्या आवडीप्रमाणे राहण्या, बोलण्या आणि वागण्याचा प्रयत्न करते.