OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2017 15:08 IST2017-04-13T09:38:36+5:302017-04-13T15:08:36+5:30

काही महिला खूपच सुंदर असतात, तरीही त्यांना पुरुष लाइक करीत नाहीत. काय आहे खरे कारण जाणून घ्या !

OMG: 'This' denies men as 'Life partner' for 7 types of women! | OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !

OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !

ong>-Ravindra More
काही महिला खूपच सुंदर असतात, तरीही त्यांना पुरुष लाइक करीत नाहीत. ते अशा महिलांना घाबरतात, कारण त्यांच्या नेचरमध्ये अशी काही कमतरता असते, ज्यामुळे त्या पुरुषांना अजिबात आवडत नाहीत. पाहूया की, कोणत्या प्रकारच्या महिला पुरुषांना अजिबात आवडत नाहीत. 

* नेहमी संशय किंवा प्रश्न करणारी तसेच वेळोवेळी असाच अ‍ॅटिट्यूड असणारी महिला पुरुषांना अजिबात आवडत नाही. 

* वेळोवेळी भांडणासाठी तयार असणारी, ओरडणारी, अरेरावी करणारी महिला पुरुषांना नको असते. अशा महिलांपासून ते चारहात लांबच राहतात.

* ज्या महिलेला नेहमी पार्टीत जाणे वा कोणत्याही लहान-सहान कार्यक्रमात जाणे आवडते, अशा महिलाही पुरुषांना जास्त आवडत नाही. 

* मर्यादेपेक्षा जास्त परंपरा मानणारी महिलही पुरुषांना जास्त आवडत नाही. 

* ज्या महिलेच्या आयुष्यात पैसा जास्त महत्त्वाचा आहे, अशा महिलांना पुरु ष नाकारतात. 

* ज्या महिलेला नशा करायला आवडते, अशा महिला पुरुषांना अजिबात आवडत नाही. 

* जी महिला नारीवादी म्हणजेच प्लेगर्ल असते, ती महिला पुरुषांना मनापासून आवडत नाही.  

Web Title: OMG: 'This' denies men as 'Life partner' for 7 types of women!