ओबामांची जादू कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:36 IST2016-01-16T01:14:59+5:302016-02-07T10:36:17+5:30

आपण सात वर्षांपूर्वी सूत्रे हातात घेतली तेव्हा देशाची परिस्थिती वाईट होती. आता अर्थव्यवस्था सावरली आहे -  बराक ओबामा

Obama's magic continues | ओबामांची जादू कायम

ओबामांची जादू कायम

ेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी रात्री पक्षाच्या सुमारे तेराशे सदस्यांशी हितगुज साधून त्यांना प्रभावित केले आणि दादही मिळवली. रिचर्ड रॉर्जस थिएटरमध्ये हा कार्यक्रम झाला.

डेमॉक्राटिक नॅशनल कमिटीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ओबामांनी २0१६ मध्ये होणार्‍या निवडणुकीविषयी भाष्य केले.

आपण सात वर्षांपूर्वी सूत्रे हातात घेतली तेव्हा देशाची परिस्थिती वाईट होती. आता अर्थव्यवस्था सावरली आहे, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षावर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, शंभरपैकी ९९ डॉक्टर आपल्याला मधुमेह असल्याचे सांगतात. यावरून आपल्याला समाजाचे स्वास्थ कसे आहे, हे लक्षात येईल.

Web Title: Obama's magic continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.