नॉट साईनिंग एनी हॉलिवूड फिल्म- डिप्पी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:17 IST2016-01-16T01:09:24+5:302016-02-05T13:17:43+5:30
दीपिका पदुकोनने हॉलीवुड स्टार विन डिजलला हग करतानाचे फोटो ...

नॉट साईनिंग एनी हॉलिवूड फिल्म- डिप्पी
द पिका पदुकोनने हॉलीवुड स्टार विन डिजलला हग करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटो पाहिल्यापासून बॉलीवूडमध्ये अफवा पसरली की, ती विन डिजल सोबत 'ट्रिपल एक्स' मध्ये काम करणार आहे. पण नंतर या सर्व अफवा नंतर खोट्या ठरल्या. ज्यावेळी दिपीका पदुकोनने स्वत: सांगितले की, मी कुठलाही हॉलीवूडचा चित्रपट साईन केलेला नाही. पण, खरं तर तिला हॉलीवूडच्या चित्रपटात पाहणे हे खुपच इंटरेस्टिंग असेल.

