निकोल किडमनच्या मनात बसली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 09:54 IST
निकोल किडमनच्या मनात बसली भीती'मॉलिन रॉग'ची स्टार अभिनेत्री निकोल किडमन हिला तब्बल दोन दशकांनतर हजारो प्रेक्षकांसमोर नाटकामध्ये अभिनय करायचा आहे. त्यामुळे ती जरा धास्तावली आहे.
निकोल किडमनच्या मनात बसली भीती
निकोल किडमनच्या मनात बसली भीती'मॉलिन रॉग'ची स्टार अभिनेत्री निकोल किडमन हिला तब्बल दोन दशकांनतर हजारो प्रेक्षकांसमोर नाटकामध्ये अभिनय करायचा आहे. त्यामुळे ती जरा धास्तावली आहे. २0१२ मध्ये किडमनने ली डेनियल्स यांच्या दिग्दर्शनाखाली तिने 'द पेपरबॉय' मध्ये काम केले होते. त्यांनी तिला विचारले, बाई गंऽ तुला भीती कशाची वाटते? तिने तिच्या आगामी नाटकाबद्दल मुलाखत दिली असून तिला वाटणारी भीतीही मनमोकळेपणे सांगितली आहे. तिला हे नाटक अविस्मरणीय व्हावे, अशी अपेक्षा आहे.