नकारात्मक पुरूषीवृत्तीचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:32 IST2016-03-11T10:32:22+5:302016-03-11T03:32:22+5:30
कॉमेडियन मेलीसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, नारीवादाचे समर्थ न करणाºया महिला मूर्ख आहेत. जे लोक महिलांच्या अधिकारासाठी प्राथमिकता देत नाहीत, त्यांचा निषेधच करायला हवा.

नकारात्मक पुरूषीवृत्तीचा निषेध
क मेडियन मेलीसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, नारीवादाचे समर्थ न करणाºया महिला मूर्ख आहेत. जे लोक महिलांच्या अधिकारासाठी प्राथमिकता देत नाहीत, त्यांचा निषेधच करायला हवा. मी नेहमीच विचार करते की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, अशातही काही पुरूषीवृत्ती त्यांच्याप्रती नकारात्मकता बाळगुण आहेत. ही पद्धत बंद व्हायला हवी. तसेच महिलांनी देखील अशा वृत्तीचा धिक्कार करून जीवनाचा आनंद घ्यायला हवा.
![मेलीसा मॅक्कार्थी]()